[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वडगांव पंगु विज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

चांदवड:  भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन शिंगवे कक्ष कार्यालयांतर्गत वडगाव पंगु उपकेंद्र येथे सहाय्यक अभियंता नारायणजी पारखेपाटील यांचे हस्ते साजरा करण्यात आला यावेळी कनिष्ठ अभियंता श्री प्रदीपजी भालेराव, संतोष गायकवाड, यंत्रचालक श्री दिलीप काका बनकर, महेश जगताप, प्रधान तंत्रज्ञ उपेंद्र सोनवणे ,वरिष्ठ तंत्रज्ञ, नंदकुमार सालगुडे, सोमनाथ मासुळ, महेश पवार ,जितेंद्र चव्हाण, अनिल कुंभार्डे ,योगेश झालटे, निलेश आहेर, शुभम कोंढरे ,कल्पेश पगार ,प्रशांत काळे सचिन थोरात आणि गावकरी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या