[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वाकी बुद्रुक येथील विज पडुन अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाच्या वतीने चारलाख रुपयांचा चेक तत्काळ मदत म्हणून देण्यात आला

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

वाकी बुद्रुक येथील शेतकरी श्री कैलास सूर्यभान कवडे यांचा वीज पडून अपघाती मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला मा आमदार डॉ राहुलदादा आहेर यांच्या प्रयत्नातून तात्काळ मदत म्हणून शासनाच्या वतीने तसिलदार श्री प्रदिप पाटील साहेब यांच्या हस्ते ४ लाख रुपयांचा चेक कुटुंबाला तात्काळ देण्यात आला .यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष श्री मनोज शिंदे, मा पंचायत समिती सभापती श्री नितीन गांगुर्डे, योगेश ढोमसे, मा सरपंच अरुण देवढे, श्री कोकणे ,सरपंच ,पोलीस पाटील उपस्थित होते

Sending
User Review
5 (1 vote)

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या