[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

मायभूमी नवचैतन्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

मायभूमी नवचैतन्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी प्रमुख उपस्थिती लावणी सम्राट किरण कोरे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे,दरेगाव चे सरपंच अमोल देवरे,दरेगाव चे पोलीस पाटील सोमनाथ गांगुर्डे
यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
छोटा गट प्रथम क्रमांक प्रज्ञा शेवाळे तर दृतिय क्रमांक शौर्य गिडगे यांनी मिळवला तर मोठा गट स्पर्धेत प्रथम क्रमांक मोहिनी गायकवाड तर दृतीय क्रमांक रोशन बच्छाव यांनी घेतला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिपकभाऊ गांगुर्डे उपाध्यक्ष अनिलजी गव्हाणे संस्थेचे सदस्य शांताराम देवरे,समाधान गांगुर्डे उपस्थित होते.
यावेळी दरेगावसह पंचक्रोशीतील लोकांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन सुखदेव आहेर सर यांनी केले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या