आज दि 11 एप्रिल 2022 क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी,उत्सव समिती अध्यक्ष श्री संदीप आप्पा शेलार, चांदवडचे माजी नगराध्यक्ष श्री भूषण कासलीवल,डॉ.आत्माराम कुंभार्डे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले,महात्मा फुले पतसंस्थेचे संस्थापक श्री टी पी निकम सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन श्री जी डी खैरनार यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री मुकेश आहेर यांनी मानले
याप्रसंगी …. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सेवा समिती अध्यक्ष संदीप आप्पा शेलार किशोर शेलार युवराज आहेर डॉ अरुण निकम रतन शेलार कुंदन शेलार अमोल शेलार सुनील शेलार सागर आहेर सोनवणे सर .भाजपा तालुका अधक्ष मनोज शिंदे .. अशोक काका व्यवहारे सुनिल तात्या कबाडे नंदकुमार कोतवाल अल्ताफ तांबोळी जाहीद घाशी अनिल दादा कोतवाल आनंद बनकर राहुल केदारे मंगेश केदारे कैलास खैरे प्रकाश शेळके बाळा पाडवी.. डॉक्टर अभिजीत निकम महिंद्र आहेराव संकेत वानखेडे शंभू खैरे विकी जाधव राज केदारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2022 आधी..सह मोठ्यासंख्येने समाजबांधव उपस्थित होते..

