चांदवड तालुक्यातील प्रतिष्टेच्या समजल्या जाणाऱ्या आहेरखेडे गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेल प्रचंड मतांनी विजयी झाला आहे
सर्वसाधारण गटातून राजेंद्र आहेर(१२५ मते), एकनाथ धुमाळ(१२३ मते), शिवाजी कासव (१२२), रघुनाथ आहेर (१२१), नंदू कासव( ११७), वसंत जाधव(११६), बाजीराव जामदार(११०), बाळू जामदार(१०४) यांना सर्वाधिक मते मिळून विजयी घोषित करण्यात आले. महिला राखीव गटातून सौ. हिराबाई कासव, सौ. बिजलाबाई जामदार, अनु.जाती/जमाती गटातून साईनाथ सोनवणे, इतर मागास वर्ग गटातून खंडेराव आहेर, भटके विमुक्त गटातून नितीन चिंचोले या उमेदवारांची अविरोध निवड करण्यात आली.










शेतकरी विकास पॅनेलच्या विजयासाठी समाधान जामदार, संतोष जामदार, प्रभाकर कासव, मोठाभाऊ जामदार, दतात्रय आहेर, उत्तम कासव, शिवाजी आहेर, भगवान जाधव, बाळू आहेर, बाळासाहेब जामदार, वाल्मिक कासव, रमण जामदार, गोकुळ जाधव, जिभाऊ कासव, साहेबराव आहेर, सोपान आहेर, गणेश गांगुर्डे, चिंधू कासव, दिलीप जामदार, चिंधू सोनवणे, नितीन जामदार आदींनी प्रयत्न केले.

