[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

पर्यावरण दिनानिमित्त नाशिक ते मांगीतुंगी सायकल राईड

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

पर्यावरण दिनानिमित्त नाशिक ते मांगीतुंगी सायकल राईड

चांदवड: आज दि.5/6/22 रोजी सकाळी 8 वाजता शक्ती सायकल गंगापूर रोड नाशिक आशिक यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त नासिक ते मांगीतुंगी 125 की. मी.अंतर कापत सायकल फाउंडेशन तर्फे भव्य सायकल रॅलीला प्रारंभ झाला. असून यांना चांदवड तालुक्यातील नमोकार तीर्थ येथे अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. तसेच भव्य वृक्षारोपण देख करण्यात येणार असून येथे दिनांक 5 जून रोजी सकाळी साडेपाच वाजता संबंधित सर्व सायकलस्वार शक्ती सावकार गंगापूर रोड नाशिक येथून निघालेली असून नमोकार तीर्थ येथे श्री देवनंदजी महाराज यांच्या आशीर्वादाने सायकल रॅली थांबवून अल्पोपहार घेतला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुमेरकुमार काले,महामंत्री उपेंद्र लाड, ॲड उपेंद्र जैन,मोहन जैन,वर्धमान पांडे, कैलासचंद्र चांदिवाल, प्रमोद जैन,रमेश गंगवाल,रमेश जाधव पहाडे,किशोर शाह,सतिशभाई जैन,राजेंद्र बडजाते, डॉ.प्रदीप ठोळे.सूरजमल जैन, नमोकर व मांगीतुंगी ट्रस्टी भूषण कासलीवाल,योगेश अजमेरा, मोनु कासलीवाल,भरत कासलीवाल,महेंद्र कर्डिले,आदी नागरीक उपस्थित होते.यांनी अपलुफर नंतर आपला प्रवास पूर्ण करत रुक्षरोपण कार्यक्रम हाती घेत असल्याचे सांगितले.आज च नारा लावत पर्यावरण वाचवा सायकल चालवा असे बोलत आपले सायकल रॅली चे उद्दिष्ट पूर्ण करत असून यांना ठिकठिकाणी स्वागत करून नागरिकांनी आपले पाठवला आहे असे दाखवून दिले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या