जेऊर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी श्री रमण दादा गोटे( गुरुजी) व व्हा चेअरमन पदी साहेबराव वाघमोडे यांची निवड
जेऊर ता. मालेगाव येथील सोसायटीचे निवडणुकीत श्री छगनराव ढोणे, श्री साहेबराव घुगे, श्री वाल्मीक सानप, श्री वाल्मीक बोडके, श्री भास्कर घुगे, श्री वाळूदास बोडखे, श्री दत्तू मेंगणर, श्री भागवत गोटे यांच्या नेतृत्वाखाली जेऊर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी श्री रमण दादा गोटे( गुरुजी) व व्हा चेअरमन पदी साहेबराव वाघमोडे यांची निवड झाली आहे .
तसेच श्री भास्कर घुगे, वाळूदास बोडके,सुखदेव बोडखे, बबन बोडखे, अनिल केकाण,रमेश सानप, ज्ञानेश्वर बोडखे, देविदास वाघ, दादा पवार,श्रीम. शोभा आव्हाड, उज्वला नागरे
या सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने निवड झाल्याबद्दल संचालक मंडळ व नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.

