[masterslider id="2"]
स्थानिक बातम्या

अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी बाबुराव सोनवणे

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी बाबुराव सोनवणे

चांदवड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेच्या व्हा. चेअरमन पदाची निवड करण्यात झाली . या पदासाठी निवडणुकीसाठी सहायक निबंधक कार्यालयाचे अधिकारी श्री किशोर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली श्री . बाबुराव नामदेव सोनवणे यांची बिनविरोधी निवड करण्यात आली .

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक श्री शिरीषकुमार वसंतराव कोतवाल चेअरमन श्री . बद्रीनारायण लक्ष्मण जाधव , जनसंपर्क संचालक यशोदीप विजय घंमडी , श्री . सचिन मिश्रीलाल अग्रवाल , संदीप तुळशिराम देवरे , अश्पाक तांबोळी , रत्नदीप बच्छाव , , हर्षदा डाके , संजय ढवण , संजय शेळके व इतर उपस्थीत होते . या प्रसंगी व्हा.चेअरमन यांचा सत्कार संस्थेचे माजी चेअरमन सचिन अग्रवाल यांनी केला.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या