[masterslider id="2"]
राष्ट्रीय स्थानिक बातम्या

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम 2022 चे मानकरी भूषण कासलीवाल

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

मिसाईल मॅन ऑफ इंडिया फॉरमेर प्रेसिडेंट ऑफ इंडिया यानी उत्कृष्ट समाज सेवक पुरस्कार देऊन केले सन्मानित.

भारतातून दिले 25 पुरस्कार.

चांदवड – चांदवड येथील भाजपा नाशिक जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल हे स्वर्गवासी माजी आमदार जयचंदजी कासलीवाल चांदवड यांचे सुपुत्र व भारतीय जनता पार्टीचे नाशिक जिल्हा सरचिटणीस आहेत. चांदवड शहरात प्रथम नगराध्यक्ष पदी मान मिळून राज्यात देवेंद्रजी फडणवीस , गिरिशजी महाजन, यांच्या विशेष सहकार्यातून 173 कोटी रुपयांची शहरासाठी अनेक विकास कामे कार्यान्वित केली. त्यात 24 तास पाणीपुरवठा योजना, ग्रामीण भागातील पहिली CNG गॅस योजनेच्या कामाला सुरवात, जैन धर्माची जगातील सर्वात उंच एकच पाषाणात निर्माण झालेली श्री.108 ऋषभ देवाची मूर्ती यामध्ये मूर्ती बनविन्यामध्ये मोलाची कामगिरी करत आता कासलीवाल हे ट्रस्टी म्हणून काम बघत आहे,यांनी (नाशिक जिल्ह्याचे) नाव देशात झळकवले, ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन चांदवड यांच्या माध्यमातून कोरोना काळात अनेक नागरिकांना आर्सेनिक अल्बम 30, फुड्स पकीटचे वाटप करणे, किराणा वाटप. करणे,आयुर्वेदिक काढा वाटप, रुक्षारोपन, सिड बॉल टाखने, अपघात पॉलिसीचे स्वखर्चाने वाटप करणे, गरीब विद्यार्थ्याना वही पुस्तके वाटप करणे, अनेक समाजकार्य यातून यांनी नाशिक जिल्ह्यात आपले नाव कमवत अनेक नावाजलेल्या पुरस्कारांनी सन्मानित झाले आणि आज याच धरतीवर Conclave यांच्या मिसाईल मॅन ऑफ इंडिया फॉरमेर प्रेसिडेंट ऑफ इंडिया या उत्कृष्ट पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.हा पुरस्कार मुबई राजभवन येथे राज्यपाल यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उदित नारायण, शैलेंद्र सिंग, सुमित मुखजा, मोहम्मद अख्तर, विनोद आनंद,केतकी नितीन वासला, मुफ्ती जियाक असे भारतातून 25 उत्कृष्ट गायक,उदोजक,मिस इंडिया,कृषी विभाग, अश्या वेगवेगळ्या कार्याच्या माध्यमातून भूषण कासलीवाल यांना सामाजिक कार्यात उत्कृष्ठ कामगिरी केल्या बद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या