[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शिंगवे येथे माध्यमिक विद्यालयातर्फे गावातून प्रभात फेरी काढून जनजागृती

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव निमीत्ताने माध्यमिक विध्यालय शिंगवे ह्या विध्यालयाचे सर्व विध्यार्थी शिक्षक,शिक्षिका,व शिक्षेकतर कर्मचारी यांनी गावातून प्रभात फेरी काढून हर घर तिरंगा,घर घर तिरंगा,संदर्भात जन जागृती करण्यात आली व देश भक्ती पर घोषवाक्य हातात घेऊन, तिरंग्यासंदर्भात सर्व विध्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती

तसेच गावातून सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली, स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमीत्त दि.13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रतेक घरावर तिरंगा लावावा असे आवाहन विध्यालयाचे मुख्याध्यापक श्री आवारे सरानी ह्या प्रसंगी केले, सर्व शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी उपस्थित होते गावातील अंगणवाडी व बालवाडी विभाग, व प्राथमिक शाळा सर्व विध्यार्थी शिक्षक,आणि आशा स्वयंसेवक आरोग्य कर्मचारी उपस्थित होते ग्रामपंचायत सरपंच व सर्व सन्माननीय सदस्य उपस्थीत होते.सोसायटीचे चेअरमन व्हा चेअरमन सर्व संचालक उपस्थीत होते

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या