चांदवड विधानसभा क्षेत्रामधील डावखर नगर येथे ‘माझे गाव माझी शाखा‘ अभियानांतर्गत मा.आ.शिरीषकुमार कोतवाल व तालुकाध्यक्ष श्री.संजय दगुजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष कुणालदादा राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले..!

यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष राहुल कोतवाल व विधानसभा अध्यक्ष श्री.दिपांशू जाधव यांच्या नेतृत्वाखाली शाखेची कार्यकारणी तयार करण्यात आली.. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत ओगले,गौरव पानगव्हाणे,स्वप्नील पाटील,दिपालीताई ससाणे, शिवाजी कासव,समाधान जामदार,अमित जाधव,विलास गांगुर्डे,कैलास कोतवाल,गोपी कोतवाल,स्वप्नील जाधव,भारत ठाकरे,सचिन जाधव,रजीक घासी,शाखा अध्यक्ष पप्पू शिंदे,उपाध्यक्ष सचिन कोतवाल,आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

