[masterslider id="2"]
अध्यात्मिक कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद क्रीडा जाहिरात ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने मुख्य बातमी राज्य राष्ट्रीय लेख विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हितगुज हेल्थ

सार्वजनिक वाचनालयचा ‘साहित्य पुरस्कार २०२६’ साठी ‘कविता संग्रह’ दोन प्रतीत पाठवा

यांनी लिहिलेले ग्राम चैतन्य

सार्वजनिक वाचनालय, चांदवड यांचे वतीने आवाहन करण्यात येते कि, सार्वजनिक वाचनालयचा ‘साहित्य पुरस्कार २०२६’ साठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ कालवधीत प्रकशित झालेले ‘कविता संग्रह’ दोन प्रतीत पाठवा. ‘साहित्य पुरस्कार २०२६’ साठी रक्कम रुपये ३५००/- ( तीन हजार पाचशे रु मात्र) मानपत्र, सन्मानचिन्ह असे स्वरूप असून १५ जानेवारी २०२६ पर्यत आपल्या काव्यसंग्रहाच्या दोन प्रती पाठण्याचे आवाहन डॉ. राजेंद्र मलोसे, रावसाहेब जाधव व रवींद्र देवरे यांनी केले आहे. पुस्तके पाठवण्याचा पत्ता :

  • *सागर जाधव जोपुळकर*
  • कविता विभाग,
  • मार्केट यार्ड, चांदवड,
  • जि नाशिक ४२३१०१
  • 9404805068

लेखकाबद्दल

ग्राम चैतन्य

एक टिप्पणी द्या