[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य राष्ट्रीय संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

भाजीपाला बेभाव … शेतकऱ्याचा उद्रेग… व्हिडीओ व्हायरल…

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

शेतातील मिरची उपटली स्वताच्या हातानी..

मिरची , टोमाटो तसेच भाजीपाला व पिकांना भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. अनेकांनी उसणवारी करून पैसे जमवून टोमाटो व मिरची लावलेली होती. मात्र उत्पादन जास्त व मागणी घटल्याने सगळ्याच पिकांचे भाव पडले.

उर्धुळ येथील शेतकरी श्री दत्तूमामा ठाकरे यांनी स्वताच्या शेतातील मिरची तोडून टाकली . सदर व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

व्हीडोओ बघा :

शेतकऱ्याने मांडलेला हिशोब –

रोप लागवड – ११९००/-

मलचींग पेपर – १००००/- + मजुरी  ५०००/-

खत – १५०००/- + औषधे – २००००/-

ड्रीप +  टोकर – २००००/-

सुतळी – ३०००/- + बांधणी – १००००/-

शेतकऱ्याचे कष्ट  – शून्य धरले तरी एकूण खर्च ९४९००/-

उत्पन्न -१६५००/-

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या