[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

अशा घटना आपलं लसीकरण लांबवू शकतात…..

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुक्यात आज लसीकरण होणार नाही. जाणून घ्या कारण….

चांदवड : – सिन्नर तालुक्यात लसीकरण दरम्यान काल आरोग्य कर्मचारी याला झालेल्या मारहाणीच्या निषेध म्हणून आज सकाळी जिल्ह्यातील आरोग्य सेवक आणि आरोग्यसेविका संघटना यांनी लसीकरण करणार नाही याबाबत कळवले आहे,त्यामुळे आज staff नसल्याने चांदवड तालुक्यातील चार ही ठिकाणी लसीकरण होऊ शकणार नाही.असे आरोग्य विभागाचे,चांदवड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी कळविले आहे

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या