मोरझर येथे कोविशिल्ड चे लसीकरण संपन्न.
नांदगाव ( राजेंद्र तळेकर) – मोरझर येथिल सरपंच सौ.लिना पाटील यांनी तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ .ससाणे,डॉ गारकवाड यांचेकडेकोविशिल्ड चे लसिकरण शिबीर घेण्याची मागणी केली होती.
त्यानुसार तालुका वैद्यकीय आधिकारी यांनी तात्काळ लसीकरण सत्राचे आयोजन केले त्यानुसार सरपंच सौ.लिना पाटील,उपसरपंच नर्मदाबाई लोहकरे,पोलिसपाटील महेंद्र चोळके यांनी गावातील सहकार्यांच्या मदतीने लसीकरण शिबीराचे योग्य नियोजन करुन गावातील जास्तितजास्त लोकांना लाभ मिळवुन दिला.
यावेळी आरोग्य विभागाच्या श्रीमती बुंदे,शारदा निकम,सुपरवायझर काळे,फडताळे,वाळके,जाधव,आशासेविका सरला शिंदे,लंका नंद,वैशाली चैळके यांनी काम बघीतले तर संतोष चोळके,सोमनाथ लोहकरे,घुले सर,कृष्णा पावशे,सचिन चोळके यांनी लस नोंदनी चे काम पार पाडले.
–
भाव नसल्याने बळीराजावर आली वाईट वेळ
संतापाने शेतातच सुरू केला कोबी फळी खेळ !
https://youtube.com/shorts/e7HO6NFBGKE?feature=share
भाव नसल्याने बळीराजावर आली वाईट वेळ
संतापाने शेतातच सुरू केला कोबी फळी खेळ !

