[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सब वे मधून जाताना एका तरुणाच्या चांगलेच आले होते अंगलट

यांनी लिहिलेले राजेंद्र तळेकर

‘सब वे’ मधून जाताना एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले होते .. मात्र इतर तरुणांच्या मदतीने त्याचा जीव वाचला आणि तो आता उपचार घेत आहे

ग्राम चैतन्य/राजेंद्र तळेकर
नांदगाव

नांदगावचा रेल्वे गेट रेल्वेने बंद करून सब वे ची निर्मिती केली यामुळे शहराचे सरळ दोन भाग तयार झाले नांदगाव शहरात व बाहेर पडण्यासाठी या भागाला जवळचा हा एकमेव मार्ग ठरत आहे त्यातच सप्टेंबर महिन्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे सब वे मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले येथील वाहतुकीची कोंडी झाली आणि जाण्याचा मार्ग वेळोवेळी बंद होत गेला काल एक तरुण रवींद्र बागुल हा सब षे मधून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात त्याचा दम छाटला आणि तो पाण्यात बूडू लागला यावेळी काही तरुण त्याच्या मदतीला धावले आणि त्याचा जीव वाचवला त्याला नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर अधिक उपचार सुरू आहे तरुणांनी वेळीच सावधानता बाळगल्याने त्याचा जीव वाचला

व्हिडीओ साठी  खालील लिंक वर क्लिक करा

लेखकाबद्दल

राजेंद्र तळेकर

एक टिप्पणी द्या