शिवसेना चांदवड तालुका च्या वतीने पंचायत समिती मा.गटविकास अधिकारी महेश पाटील साहेब यांना दिले निवेदन….
उमेद बचत गटातील प्रेरिका (ICRP बैंकसखी FLCRP CTC MIP CRP पशुसखि .कृषीसखी वर्धिनि यांचे मानधन लवकरात लवकर होण्याबाबत चर्चा केली..
या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितिन दादा आहेर चांदवड तालुका प्रमुख विलास नाना भवर,महीला आघाडी उपजिल्हा संघटक अर्चना ताई पुरकर चांदवड तालुका संघटक रोशनी ताई कुंभार्डे देवळा तालुका संघटक ज्योती ताई थोरात शहर संघटक रोहिणी ताई वाघ युवतीसेना उप तालुका अधिकारी ममताताई बागूल व बचतगटातील महिला या उपस्थित होते


