गिरना धरण पूर्ण भरले
दि. 30/9/2021 रोजी सकाळी 7वाजता गिरना धरण पूर्ण भरले असून वरून येणारे जास्तीचे पुराचे पाणी 5000 cusecs ने खाली गिर ना नदीत सोडण्यात आलेले आहे, 4 गेट 1 फुटने उघडण्यात आलेले आहेत, नदीतील सोडलेले पुराचे पाणी आवक नुसार कमी, जास्त होऊ शकते, तरी सर्वांनी स तर क रहावे ही विनंती,……..हेमंत पाटील, उप विभागीय आभियांता, पाटबंधारे उप विभाग, चाळीसगांव
… बघा व्हिडीओ

