चांदवडला उद्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील.ना.छगनरावजी भुजबळ व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
रविवार दिनांक ०३/१०/२०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता
मा.ना.श्री.जयंतरावजी पाटील साहेब
( प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र )
मा.ना.श्री.छगनरावजी भुजबळ साहेब
(अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा)
मा.श्री.महेबुबभाई शेख
( प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र )
यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महत्त्वाची आढावा बैठक होणार आहे तरी विधानसभा अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपाध्यक्ष गटप्रमुख ,गणप्रमुख कार्यकारणी सदस्य, सोशल मिडीया प्रमुख, विधानसभा व विभाग युवक पदाधिकारी यांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे व सदर बैठक महत्त्वाची असल्याने सर्वांनी शेवट पर्यंत उपस्थित राहणे अनिवार्य आहे.सदर बेठकिचे ठिकाण राधाकृष्ण लॉन्स, गणूर रोड चांदवड हे आहे. बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व युवक राष्ट्रवादी काँग्रेस व विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

