[masterslider id="2"]
क्रीडा जाहिरात संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

रायपुरच्या भुमित सौरभ हेअर स्टुडीओ हे अत्याधुनिक दालन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

आजच्या आधुनिक काळात ग्रामिण भागात अशी सुविधा देण्याचा मानस होता.नोकरीच्या मागे न लागता कलागुणांना वाव मिळावा याचा हा प्रयत्न आहे. शहरी सुविधा ग्रामिण भागात अल्पदरात देण्याचा प्रयत्न आहे. आमच्या ७ पिढयांमध्ये हा कोणीही पिढीजात व्यवसाय केलेला नाही . आमचा शेती हा व्यवसाय आहे व त्याला जोडधंदा म्हणून उचलले हे एक पाऊल आहे . मला माझ्या मनात आमच्या पिढिजात न्हावी धंदयाकडे ओढा निर्माण झाला. भागातील तरूणांचा चेहरा -मोहरा बदलवणे हे माझं या व्यवसायाच्या माध्यमातून प्रयत्न आहेत .
– सौरभ अनिल सोनवणे

रायपुरच्या भुमित सौरभ हेअर स्टुडीओ हे अत्याधुनिक दालन

घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिरिषकुमार कोतवाल यांच्या हस्ते उद्घाटन

नोकरीच्या मागे न लागता सौरभ सोनवणे या तरुणाने निवडली वेगळी वाट

चांदवड (प्रतिनिधी ) : – घटस्थापनेच्या मुहूर्तावर चांदवड तालुक्यातील रायपूर येथे सौरभ हेअर स्टुडीओ या अत्याधुनिक केस कर्तनालयाचे उद्घाटन सकाळी १० वाजता गुरुवारी दिनांक ७ अक्टोबर २०२१ रोजी चांदवड-देवळा विधानसभेचे माजी आमदार श्री . शिरीषकुमारजी कोतवाल यांच्याहस्ते संपन्न होत आहे. रायपूर सारख्या ग्रामीण भागात पण वेगाने विकसित होत असलेल्या ,शहरालाही उद्योग धंद्यात लाजवेल अशा या नवग्राम शहरिकरणाकडे वाटचाल करणार्या प्रभू श्रीरामांचा वारसा सांगणार्या व मनमाड-लासलगाव या दळणवळणाच्या दुष्टिने महत्त्वाच्या रायपूर नगरीच्या शिरपेचात सौरभ हेअर स्टुडिओ नावाचे भव्य अत्याधुनिक दालन नवरात्रोत्सवाच्या प्रारंभीच दाखल होत आहे. नवीन सर्व सुविधायुक्त सौरभ हेअर स्टुडिओ हा युवकांचे आकर्षण ठरणार आहे.

आजच्या आधुनिक काळात ग्रामिण भागात अशी सुविधा देण्याचा मानस होता.नोकरीच्या मागे न लागता कलागुणांना वाव मिळावा याचा हा प्रयत्न आहे. शहरी सुविधा ग्रामिण भागात अल्पदरात देण्याचा प्रयत्न आहे. आमच्या ७ पिढयांमध्ये हा कोणीही पिढीजात व्यवसाय केलेला नाही . आमचा शेती हा व्यवसाय आहे व त्याला जोडधंदा म्हणून उचलले हे एक पाऊल आहे . मला माझ्या मनात आमच्या पिढिजात न्हावी धंदयाकडे ओढा निर्माण झाला. भागातील तरूणांचा चेहरा -मोहरा बदलवणे हे माझं या व्यवसायाच्या माध्यमातून प्रयत्न आहेत . – सौरभ अनिल सोनवणे

या अत्याधुनिक केस कर्तनालयात सर्व प्रकारच्या कटींग , दाढी, वेगवेगळ्या प्रकारचे टँटो , केसांना वेगवेगळ्या प्रकारचे कलर करणे , फैशनेबल कटिंग, नवरदेव नवरीचे मेकअप ,तसेच लग्न समारंभ व वेगवेगळ्या समारंभात फेटे बांधने, लेडिज हेअरकट, मेकअप, केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी सर्व प्रकारच्या केमिकल ट्टिटमेंट,हेअरकट, हेअरकलर,हेअर स्पा, हेअरस्टाईल, बाँडीमसाज, या सुविधा नवीन अद्ययावत केसकत्रनालयामध्ये वाजवी दरात उपलब्ध राहणार आहे.
विशेष म्हणजे या केसकत्रनालयाचे संकल्पना व संचालन करणारा रायपूर येथील युवक सौरभ अनिल सोनवणे यांचे शिक्षण ग्रँज्युवेशन पर्यंत झालेले असले तरी ईतराप्रमाणे नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सौरभने लेडीज व जेन्टस प्रोफेशनल क्लास केलेला आहे.
या नवीन व्यवसायाच्या संकल्पनेबद्दल सौरभला विचारले असता त्यांनी सांगितले की, आजच्या आधुनिक काळात ग्रामिण भागात अशी सुविधा देण्याचा मानस होता.नोकरीच्या मागे न लागता कलागुणांना वाव मिळावा याचा हा प्रयत्न आहे. शहरी सुविधा ग्रामिण भागात अल्पदरात देण्याचा प्रयत्न आहे. आमच्या ७ पिढयांमध्ये हा कोणीही पिढीजात व्यवसाय केलेला नाही . आमचा शेती हा व्यवसाय आहे व त्याला जोडधंदा म्हणून उचलले हे एक पाऊल आहे . मला माझ्या मनात आमच्या पिढिजात न्हावी धंदयाकडे ओढा निर्माण झाला. प्रसन्न अॅकेडमी नाशिक येथे प्रशिक्षण घेतले. नाशिक येथील नितिन वाघ , गणेश कार्ले व दिपाली पगारे यांचे योग्य मार्गदर्शन लाभले. ग्रामिण भागातील तरूणांचा चेहरा -मोहरा बदलवणे हे माझं या व्यवसायाच्या माध्यमातून प्रयत्न आहेत . माझे वडील अनिल सोनवणे व चुलले श्री विलास सोनवणे ( माध्यमिक शिक्षक ) यांचे मोलाचे सहकार्य याकामी लाभले व त्यांनी काम करण्यास प्रोत्साहन दिल्याने मी या नवीन व्यवसायात पाऊल ठेवत आहे. असे सौरभने सांगितले .

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या