[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडला पालकमंत्री ना. छगनरावजी भुजबळ यांच्या अमूर्त महोत्सवी वाढदिवसानिमित्त ७५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

घड्याळाच्या साथीला काँग्रेसचाही हात

चांदवड ( प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्यांचे सन्मानिय विकासपुरुष आदरणीय नामदार पालकमंत्री छगनरावजी भूजबळ साहेब यांच्या अमूर्तमहोत्सवी वाढदिवसानिमित्त गूरूवारी कृषी उत्पन्न बाजार समिती सेल हाॅल चांदवड येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी यूवक काँग्रेस ,समता परिषद यांच्या मदतीला काँग्रेस पक्षानेही साथ दिल्याने वाढदिवस उत्स्फूर्तपणे जोरदार प्रतिसादात साजरा करण्यात आला.  अमूर्तमहोत्सवी वाढदिवस असल्याने ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांबरोबरच माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून अनेक कार्यकर्त्यांना रक्तदान करण्यासाठी आवाहन केल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
नाशिक येथील अर्पण रक्तपेढी तर्फे रक्तसंकलन करण्यात आले. चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव,
समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष रघूनाथआण्णा आहेर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विजयजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुनिलतात्या कबाडे,
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाघचौरे , समता परिषदेचे तालुकाध्यक्ष यु.के.आहेर,समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस सतिषभाऊ सोनवणे,डॉ. अरूण निकम,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चांदवड शहराध्यक्ष प्रकाश शेळके,माजी पंचायत समिती उपसभापती अनिल काळे, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य भिमराव जेजुरे, मजुर संघाचे संचालक शिवाजी कासव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश ठाकरे, जिल्हा संघटक अनिल पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष पै.विजयनाना गांगुर्डे,विक्रम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव वक्ते,नगरसेवक अँड. नवनाथ आहेर,अशोकदादा गायकवाड, संजय गांधी, बाळासाहेब मावळे,रिजवान घासी,संदीप शिंदे,  हरी निकम,ज्ञानेश्वर पगार,शरद आहेर, चांदवड खरेदी विक्री संघाचे चेअरमन भाऊसाहेब शेलार,डॉ. दिलिप शिंदे, बाकेराव जाधव,अमोल खैरे,महेश माळी, समाधान गायकवाड अमोल शेलार, नानाभाऊ सोनवणे , चेतन चव्हाण, दर्शन घुले ,वैभव आहेर ,भिला व्हडगर,नाना गोडबोले, दिनकर एळिंजे, बाळासाहेब सोनवणे,सुशिल पलोड, तन्वीर शेख, संदीप राऊत, प्रविण हेडा, आदित्य फलके, पारस डुंगरवाल, सचिन कोतवाल, सचिन भगीरथ अग्रवाल, महेश हेडा, नवनाथ कोतवाल, रवींद्र पवार, गोरक्षनाथ गांगुर्डे, योगेश जाधंव, सागर अहिरे, विलास कुंभार्डे, शशिकांत पवार, राहुल निरभवणे, विकास गांगुर्डे, मुज्जमिल शेख,भाऊसाहेब गांगुर्डे,यांच्या सह अनेक नागरिक, राष्ट्रवादीकाँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, समता परिषद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी ७५ वे रक्तदाते म्हणून रक्तदान करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या