चांदवड तालुका शिवसेना कार्यालयचे मा. खा.संजयजी राऊतसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन

चांदवड येथे शिवसेना संपर्क कार्यालय उदघाटन प्रसंगी प्रथम चांदवड चौफुलीवर भगव्या ध्वजाच्या स्तभांचे ध्वजारोहन करुन, चांदवड शिवसेना संपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र संपर्कनेते मा.खा.संजय राऊत साहेब यांचे हस्ते झाले.
समवेत नासिक जिल्हा संपर्कप्रमुख मा.भाऊसाहेब चौधरी तसेच जिल्हाप्रमुख, सुनीलजी पाटील,उपजिल्हाप्रमुख, नितीन दादा आहेर,युवासेना संपर्कप्रमुख निलेश गवळी जि.प.अध्यक्ष,बाळासाहेब आप्पा क्षीरसागर, आमदार ,नरेंद्रजी दराडे,विजय आप्पा करंजकर,भाऊलाल तांबडे, सुनील बागुल,भारती ताई जाधव,युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे,फरहान दादा,विधानसभा संपर्क प्रमुख ललित शाईवाले, जि प सदस्य कविताताई धाकराव,
तालुकाप्रमुख विलास नाना भवर, तालुका संघटक केशव ठाकरे, तालुका समन्वयक सोमनाथ पगार , शहरप्रमुख संदिप उगले, उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी अर्चनाताई पुरकर, तालुकाप्रमुख महिला आघाडी रोशनीताई कुंभार्डे, युवासेना तालुका अधिकारी रोहित ठाकरे व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थितीत होते.

