[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होवून देखील काहीच मदत न मिळाल्याने आक्रमक होत आ.डॉ. आहेर यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडली कैफियत

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

आमदार  आहेरांचा आक्रमक पवित्रा : बघा पूर्ण  व्हिडीओ

 

 

चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होवून देखील काहीच मदत न मिळाल्याने आक्रमक होत आ.डॉ. आहेर यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडली कैफियत

 

नाशिक येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.डॉ. राहुल आहेर यांनी ऑगस्ट सप्टेंबर २०२१ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतक – यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासन निधीतून देण्यात आलेल्या अनुदानात चांदवड व देवळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होवून देखील शासकीय यंत्रणेमार्फत देण्यात आलेल्या पावसाच्या चुकीच्या आकडेवारीमुळे व पंचनामे न झाल्याने देवळा तालुक्यास २,६१,०७३ / – इतकी अत्यल्प मदत व चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होवून देखील काहीच मदत न मिळाल्याने आक्रमक होत आ.डॉ. आहेर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय , नाशिक , कृषी कार्यालय , नाशिक व तहसील कार्यालय देवळा , चांदवड यांच्याकडून घेण्यात आलेल्या आकडेवारी मधील तफावत दाखवत झालेल्या नुकसानाबाबत तात्काळ कार्यवाही करत मदत देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री मा.ना.श्री . छगन भुजबळ , कृषिमंत्री , मा.ना.श्री . दादा भुसे साहेब , विधानसभा उपाध्यक्ष मा.ना.श्री . नरहरी झिरवाळ , विभागीय आयुक्त श्री . राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी श्री . सुरज मांढरे यांच्याकडे केली .

 

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या