[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दहावीनंतर दुरावलेले १९९२ बँचचे जनता विद्यालय चांदवड येथील मित्र – मैत्रिणींनी स्नेहमेळावा घेऊन बालपणीच्या आठवणी केल्या ताज्या

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे


चांदवड( ता.प्रतिनिधी ):- “जनता विद्यालय चांदवड” येथील सन १९९२ या वर्षीच्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा नुकताच नाशिक येथे हॉटेल अमृत गार्डन येथे पार पडला. दहावी नंतर दुरावलेले सारे मित्र मैत्रिणी यावेळी भेटले. घडीभर वय विसरून साऱ्यांनी याचा आंनद लुटला. बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या. आपापले कलाविष्कार सादर केले.वंदना गांगुर्डे,सपना भामरे,प्रफुल्ल सोनवणे या कविनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या.अशा या अविस्मरणीय भेटीतल्या सुवर्णक्षणांची शिदोरी प्रत्येकजण आपल्यासोबत घेऊन गेला..यावेळी डॉ. प्रसाद कापडणी, प्रकाश सोनवणे, महेश बोराडे, रवींद्र ठाकरे,किशोर क्षत्रिय, माधवराव देवरे,सपना भामरे, वृषाली माहेश्वरी, मंजुषा आहेर, मीनल जाधव, वंदना गांगुर्डे,मीना गोजरे नेत्रा निरभवणे, रेखा अहिरे, दिनेश व्यवहारे,निलेश धर्माधिकारी,शाहनवाज बागवान, ब्रम्हेश कदम,संदीप उपासनी, अरविंद ठाकरे,प्रवीण मोरे,मधुकर जाधव, समाधान खैरनार,संतोष वाघ, रतन दिवटे, सखाराम आहेर,प्रशांत पेंढारी, रामभाऊ सोनवणे, प्रवीण बनकर, प्रभाकर ठाकरे,प्रफुल्ल सोनवणे राजाराम ठाकरे, नितीन पोतले,राजेंद्र पैठणकर, हे माजी विद्यार्थी उपस्थित होते

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या