[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, समता परिषदेच्या येवला तालुक्यातील रिक्त पदांसाठी इच्छुकांच्या मुलाखती संपन्न

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

 

येवला, दि.२ फेब्रुवारी :- राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या रिक्त पदांबाबत आज येवला संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे व ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी विविध पदांसाठी आपल्या कार्याचा आढावा दिला.

यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, विधानसभा अध्यक्ष वंसत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार,नगरसेवक प्रवीण बनकर, बाळासाहेब लोखंडे, ज्ञानेश्वर शेवाळे, अल्पसंख्या सेलचे जिल्हाध्यक्ष अकबर शहा, ज्ञानेश्वर दराडे, मुश्रीफ शहा, रवींद्र जगताप, गोटू मांजरे, दीपक लोणारी, शाम बावचे, बाबुराव सोमासे,अशोक मेंगाने, विठ्ठल कंगणे, निसार शेख, शकील शेख, सुमित थोरात,सुभाष गांगुर्डे, ऍड शंतनू कांदळकर, ऍड राहुल भालेराव,शिवाजी भालेराव, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे,गणेश गवळी ,सचिन सोनवणे,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या