[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वाकी बुद्रुक येथे विज पडुन शेतकऱ्याचा मृत्यू

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

चांदवड तालुक्यातील वाकी बु!!येथील प्रगतशील शेतकरी कै.कैलास सूर्यभान कवडे वय 36 यांचे सकाळी 6.15 मिनिटांनी वीज पडून आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे. सदर आकस्मित मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास चांदवड पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार भावलाल हेंबाडे व प्रविण थोरात करत आहेत.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या