[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

श्री क्षेत्र दत्ताचे शिंगवे येथे श्रीमद् भागवत कथा श्रवण कार्यक्रम

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

श्री क्षेत्र दत्ताचे शिंगवे येथे भागवत चार्य परमपूज्य महंत चिरडे बाबा निफाड यांचा दिनांक 09/03/2022 ते 15/03/2022 पर्यंत रोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत श्रीमद् भागवत कथा श्रवण कार्यक्रम होतो. नंतर आलेला भाविक भक्तांना महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त चांदवड तालुक्यातून नांदगाव तालुका येवला तालुका महानुभाव पंथातील भाविक भक्त तसेच श्री दत्त मंदिर ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा आनंदाचा भक्तिमय वातावरणामध्ये स्वाद घेत आहे यासाठी नियोजन केले जाते .दत्तवर्दी सेवा आश्रम दत्ताचे शिंगवे प पु मं दत्तराज बाबा चिरडे यांनी हे नियोजन केले.

Sending
User Review
5 (1 vote)

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या