[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

म.वि.प्र समाज संस्थेचे श्रीराम विद्यालयाचा एस.एस.सी मार्च २०२२ परीक्षेचा निकाल १००%

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

म.वि.प्र समाज संस्थेचे श्रीराम विद्यालयाचा एस.एस.सी मार्च २०२२ परीक्षेचा निकाल १००%

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित श्रीराम विद्यालय रायपुर या शाखेचा मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता१०वी एस.एस.सी परीक्षेचा निकाल १००% लागला असून परीक्षेत बसलेले ७९ विध्यार्थीपैकी ७९ विध्यार्थी पास झाले. विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थ्यांची नावे –
पवार ऋतुजा सुभाष (९०.८०%)
घोरपडे कोमल राजेंद्र (८६.८०)
गांगुर्डे माधवी संतोष (८५.८०% )
खर्डे श्रुती बाळासाहेब (८५.२०)
गोजरे रोहिणी सुभाष (८४.६०)
गांगुर्डे पूजा रविंद्र (८४.६०)
सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय नीलिमाताई पवार माजी आमदार व म. वि. प्र. तालुका संचालक उत्तम बाबा भालेराव शालेय समितीचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब कोल्हे व समितीचे सर्व सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मोठाभाऊ कोल्हे व कमिटी सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.ठाकरे एस.जी. सर सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी परीक्षेत यशस्वी झालेल्या विध्यार्थ्यांचे आभार मानले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या