[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

राहुल गांधींच्या समर्थनार्थ चांदवड येथे युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

राहुल गांधींच्या समर्थनार्थ चांदवड येथे युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा.

काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांच्यावर खोटे आरोप करत त्यांच्यामागे ED च्या चौकशीचा ससेमिरा लावून विरोधकांचे तोंड बंद करु पाहणाऱ्या मोदी सरकारविरोधात चांदवड येथे मा. आमदार शिरीषकुमार कोतवाल,काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री. संजय दगूजी जाधव व युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष मानस पगार यांच्या मार्गदर्शनाखाली मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळेस युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री.दिपांशू अरुण जाधव, तांगडी सरपंच अमित जाधव, स्वप्नील जाधव, किरण ठाकरे, शुभम कोतवाल, गोपी कोतवाल, समर्थ ठाकरे, कमलेश पवार, संतोष किरण शिंदे, नवनाथ गायकवाड, पंकज जाधव, सागर सावकार, मयुरेश आहिरे, धनंजय जाधव, रेवन जाधव, रामदास अभंग, महेश कोतवाल, सोमनाथ जाधव, किरण आवारे, अजित जाधव, रवींद्र देवरे, प्रल्हाद पगारे, महेश औताडे, तुषार जगताप, प्रदीप गोधडे, आकाश गोधडे, वामनराव कोतवाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या