[masterslider id="2"]
स्थानिक बातम्या

चांदवड तालुका पदाधिकारी संवाद मेळावा व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांदवड येथे संपर्कप्रमुख मा.जयंतभाऊ दिंडे यांचा दौरा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुका पदाधिकारी संवाद मेळावा व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांदवड येथे संपर्कप्रमुख मा.जयंतभाऊ दिंडे यांचा दौरा

आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख,मा जयंतभाऊ दिंडे ,जिल्हाप्रमुख कुणाल दराडे,उपजिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर,तालुकाप्रमुख विलास भवर,शहरप्रमुख संदिप उगले यांच्या प्रमुख उपस्थितित आयोजित करण्यात आली आहे, निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी हजर राहावे,व चांदवड तालुक्यातील व शहरातील सर्व शिवसेना,युवासेना,महिला आघाडी,युवती सेना, उपतालुकाप्रमुख,उपशहरप्रमुख, गटप्रमुख, गटसंघटक, गण प्रमुख,गणसंघटक,शाखाप्रमुख, बूथ प्रमुख,व शिवसैनिक यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही
शुक्रवार दिनांक ५ रोजी
सायंकाळी. ५ वाजता
चांदवड कृ ऊ बा समिती मार्केट यार्ड याठिकाणी हजर राहण्याचे आवाहन चांदवड तालुका शिवसेना,युवासेना,महिला आघाडी, युवती सेना व अंगीकृत संघटना यांनी केले आहे .

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या