आज चांदवड तालुक्यातील पिंपळद, वाळकेवाडी, दरसवाडी, कोलटेक – पाटे आदी गावांमध्ये अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानाची आ. डॉ. राहूल दादा आहेर यांनी पाहणी केली तसेच शासकीय यंत्रणेला तात्काळ पंचनामे करण्याबाबत सुचना केल्या.
यावेळी. पंचायत समितीचे मा.सभापती डॉ. नितिन गांगुर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. मनोज शिंदे, श्री. विजय धाकराव, श्री. हणमंतराव वाळके- पाटिल, श्री. मन्सूर भाई मुलानी, श्री.अजय लोंढे, श्री.गुणवंतराव ठोके, श्री.आर.डी. थोरात आदीसह तहसीलदार श्री. प्रदीप पाटिल तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

