आमदार डॉ राहुल आहेर यांनी केला शिंगवे येथे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी
शिंगवे गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी व झाल्टे वस्तीवरील नागरीकांना जाण्या येण्यासाठी रस्त्याची पाहणी केली. तसेच शिंगवे गावाजवळील सिमेंट प्लग बंधाऱ्यांची व मनमाड शिंगवे रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली.
यावेळी आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या समवेत तहसीलदार प्रदीप पाटील ,गटविकास अधिकारी महेश पाटील , कृषी अधिकारी मोकळ साहेब,जि.प.गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे,भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, दिगंबर वाघ, डॉ. भावराव देवरे , पंढरीनाथ खताळ, अंबादास ठोंबरे, वाल्मीक,वानखेडे, बाजीराव वानखेडे,भाजपाचे किरण बोरसे व तसेच शेतकरी बांधव,तुकाराम खताळ,दगु गुंड, ,आत्माराम खताळ,साहेबराव मढे,वेडु काका झाल्टे,गंगाधर बिडगर,अंबादास ठोंबरे,दौलत झाल्टे,योगेश खताळ,शिवाजी झाल्टे, रामा खताळ, सचिन खताळ, चंद्रभान मढे सर,गणेश झाल्टे, जनार्दन मढे, पुंडलिक उगले,तलाठी जाधव तात्या, कृषी सहाय्यक चौधरी साहेब, ग्रामसेवक सुनील सोनवणे, कोतवाल बाळु सोनवणे दादा अहिरे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

