[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वडनेरभैरव येथे दोन वर्षानंतर रंगला वडनेरभैरवचा दांडिया

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

कुलस्वामिनीजोगेश्वरी माता सलादे बाबा दत्त मंदिर वडनेर भैरव येथे दोन वर्षानंतर रंगला वडनेर भैरव चा दांडिया माननीय आमदार राहुल दादा आहेर यांनी दत्त मंदिरास दिलेल्या लाईट मुळे या दांडिया चे स्थान अजूनच अजूनच खुलून दिसत आहे वडनेर भैरव मधला या प्रमुख दांडी आला शेकडो तरुण-तरुणी व मुले हजेरी लावत आहे .

दांडिया वेळ सायंकाळी आठ ते दहा येथील सलादे बाबा दत्त मंदिरासमोरील ल दांडियाला व जोगेश्वरी मातेच्या दर्शनाला आलेल्या मान्यवरांमध्ये एडवोकेट पोपटराव पवार मनोहर नाना पाटोळे संजय भालेराव सरपंच सुनील मामा पाचोरकर उपसरपंच योगेश साळुंखे अखिल भारतीय हिंदू रक्षक दलाचे अध्यक्ष दत्ता शिंदे वडनेर भैरव चे माजी उपसरपंच रावसाहेब पाटील भालेराव हॉटेल दौलत चे संचालक रामभाऊ पाटील भालेराव कादवा कारखान्याचे संचालक अमोल भाऊ भालेराव वडनेर भैरव ग्रामपंचायत सदस्य सुरेश वक्ते भाजपा तालुका उपाध्यक्ष संतोष नाना सलादे सलादे बाबा ट्रस्टचे सचिव राहुल पाचोरकर लोधाइ माता आई माता वन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण मामा पवार उपाध्यक्ष दत्तात्रय निखाडे कोशअध्यक्ष बापूसाहेब पाचोरकर सप्तशृंगी पतसंस्था संचालकविक्रम सलादे अशोक भाऊ शिंदे पतसंस्था संचालक भाऊसाहेब भालेराव आदींनी भेटी दिलेल्या आहेत

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या