[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने विशेष चर्चासत्र : कोरोमंडलचे पुढारलेले पाऊल

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

शेतकऱ्यांसाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये खत नियोजन कांदा लागवडी बरोबर निंबोळी व त्यानंतर ग्रुपला दाणेदार मध्ये व लागवड केल्यानंतर 15 ते 21 दिवसांमध्ये गोस्मार्ट खत वापर करावा व 40 ते 45 दिवसानंतर गृह शक्ती या खताचा वापर करावा कांद्यातील कमी खर्चात जास्त उत्पन्न करण्यासाठी आवाहन केले

कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनी लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यामानाने साकारलेल्या कार्यक्रमासाठी खत व्यवस्थापन या विषयावर जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने विशेष चर्चासत्र ठेवण्यात आले होते शेतकऱ्यांसाठी मातीचा नमुना कसा घेणे व माती परीक्षण कसे करणे यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी कंपनीचे ॲग्रोनॉमिस्ट डॉक्टर विक्रम कापसे उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये खत नियोजन कांदा लागवडी बरोबर निंबोळी व त्यानंतर ग्रुपला दाणेदार मध्ये व लागवड केल्यानंतर 15 ते 21 दिवसांमध्ये गोस्मार्ट खत वापर करावा व 40 ते 45 दिवसानंतर गृह शक्ती या खताचा वापर करावा कांद्यातील कमी खर्चात जास्त उत्पन्न करण्यासाठी आवाहन केले व माती या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शेतकऱ्यांचे मातीचे नमुने वाटप करण्यात आले निमगव्हाण गावातील शेतकऱ्यांनी कंपनीचे आभार मानले कंपनी प्रतिनिधी किरण ठाकरे यांनी आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या आभार मानले

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या