[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुका युवक काँग्रेस तर्फे कांद्याची होळी पेटवून सरकारचा निषेध.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुका युवक काँग्रेस तर्फे कांद्याची होळी पेटवून सरकारचा निषेध.

बघा सविस्तर व्हिडीओ :

शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे याचे पडसाद म्हणून सुतारखेडे येथे कांद्याची होळी पेटून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

चांदवड तालुका युवक काँग्रेस कमिटीचे तालुका सचिव विलास भाऊ गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय(आबा)गांगुर्डे , रवींद्र गांगुर्डे , युवराज गांगुर्डे, साहेबराव गांगुर्डे, अमोल गांगुर्डे , शिवाजी गांगुर्डे, बाबाजी गांगुर्डे ,रमन गांगुर्डे , गौरव गांगुर्डे इतर शेतकरी उपस्थित होते

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या