[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

रेणुकामाता शिक्षक सहकारी पतसंस्थाच्या संचालक मंडळाची निवड प्रकिया बिनविरोध

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुक्यातील जि. प. शिक्षकांची अर्थवाहीनी समजल्या जाणाऱ्या श्री. रेणुकामाता शिक्षक सहकारी पतसंस्था, चांदवड च्या सन २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची निवड प्रकिया बिनविरोध पार पडली.
यात खालील शिक्षकांची संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
*👉 श्री. बबन पुंडलिक कुंभार्डे
*👉 श्री. परशराम ठकाजी गांगुर्डे
*👉 श्री. बाळासाहेब एकनाथ धाकराव
*👉श्री. शांताराम संपत हांडगे
*👉 श्री. केशव विठ्ठल वाकचौरे
*👉 श्री. विलास बाबुराव सोनवणे
*👉 श्री. रमेश जिभाऊ काकुळते
*👉 श्री. सुकदेव मुरलीधर बिडगर
*👉 श्री. संदीप बाळू सोनवणे
*👉 श्रीम. वैशाली मधुकर वाघ
*👉 श्रीम. क्रांती माधवराव गोरडे

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या