[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी महत्त्वाची बैठक

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी महत्त्वाची बैठक

चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी दि. 9 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता महत्त्वाची बैठक शासकीय विश्रामगृह चांदवड येथे संपन्न होत असून या बैठकीस पक्ष संघटन वाढवणे, पक्षाच्या कार्यकारणीबाबत विचार विनिमय करणे बूथ बळकट करणे, सरकारचा योजना जनतेपर्यंत पोहोचवणे, तालुक्यातील विविध समस्यांचा आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणे यासह अनेक विविध महत्त्वाच्या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे ,तरी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ,असे आवाहन चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रघुनाथ अण्णा आहेर यांनी केले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या