[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

अनाथ आश्रमात युवासेनेच्या वतीने फराळ वाटप

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड (प्रतिनिधी ) : –  आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तसेच दिवाळी निमित्त भाऊ चौधरी (नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख,) तसेच निलेश गवळी (युवासेना विस्तारक दिंडोरी संपर्कप्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम शास्त्रीनगर पिंपळगाव नजीक लासलगाव (तालुका निफाड) येथे दिवाळी फराळ वाटप करण्यात आले यावेळी युवा सेनेचे नाशिक उपजिल्हा अधिकारी चंद्रकांत देवरे, सोशल मीडिया चांदवड तालुका प्रमुख दीपक भोईटे, युवा सेना गटप्रमुख संदीप पवार पाटील, रोहित जगताप युवा सेना महाविद्यालय प्रमुख लासलगाव, योगेश भोईटे व भक्त परीवार मुले – मुली उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या