युवा सेनेच्या मार्फत रक्तदान शिबिर
चांदवड तालुका शिवसेना युवा सेनेच्या मार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख व माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवा सेना प्रमुख युवा मंत्री श्री आदित्यजी उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने व आमचे मार्गदर्शक श्री.भाऊसाहेब चौधरी साहेब शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत.
तसेच युवासेना सहसचिव व युवासेना विस्तारक श्री निलेश गवळी श्री सुनील पाटील जिल्हाप्रमुख व सुजित मोरे युवा सेना जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख नितीन दादा आहेर, तालुकाप्रमुख विलास भवर, उपतालुकाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिर रायपूर येथे आयोजित करण्यात आले. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ चौधरी जिल्हाप्रमुख सुनिल पाटील उपजिल्हा प्रमुख नितिन दादा आहेर तालुका प्रमुख विलास भवर यांंचा सत्कार करण्यात आला. तसेच चौधरी साहेब यांनी उपस्थितीत पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक युवा सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन युवासेनेचे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत देवरे, केशव ठाकरे, घमाजी राजे सोनवणे, सोशल मीडिया प्रमुख दीपक भोईटे, युवा सेना गटप्रमुख संदीप पवार पाटील, समाजसेवक शिवा गुंजाळ यांनी केले होते.
याप्रसंगी उपतालुका प्रमुख रवीभाऊ काळे,कैलास झालटे,नितीन गुंजाळ,देवमन गुंजाळ,व पदाधिकारी दत्तू शेळके, मधुकर वाकचौरे, विक्रम वाकचौरे, साहेबराव चव्हाण, मंगेश भोकनळ, शांताराम गोजरे, समाधान गुंजाळ, निलेश सोनवणे, समाधान कदम,व शाखाप्रमुख रंगनाथ पवार, नितीनमामा आहेर, दत्तू मत्सगर, भगवान आहिरे, दत्तूभाऊ ठाकरे, रविकिरण चव्हाण, शिवाजी गुंजाळ, जालिंदर गुंजाळ, ज्ञानेश्वर आवारे, अशोक आहेर, योगेश सोनवणे, नवनाथ ठाकरे, संदिप कोकणे, संतोष ठाकरे, मनोहर शिंदे, समाधान लामखेडे, रवी शिंदे, सोपान भोकनळ, सुरेश सोनवणे, दिनेश गांगुर्डे, योगेश आवारे, अक्षय पगारे, अभिषेक शेलार, प्रवीण खुटे, जनार्धन काळे, विलास शिंदे, ज्ञानेश्वर पगार, सुनील खांगाळ, निलेश डोंगरे, किरण गुंजाळ, बाळू गुंजाळ, बबन जाधव, उत्तम खांदे, अमोल लामखेडे, भोला आरण, अमोल जामदार व सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते

