[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

स्व मिनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ममता दिन साजरा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

शिवसेना महीला आघाडी यांच्या वतीने सोग्रस येथे साजरा करण्यात आला.

स्व मिनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ममता दिन साजरा


चांदवड ( प्रतिनिधी ) :   महाराष्ट्रातील तमाम शिवसैनीकांची माय माउली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धर्म पत्नी स्वर्गीय मिनाताई ( माॕ ) ठाकरे यांच्या जंयती निमित्ताने ममता दिन चांदवड तालुक्यात साजरा करण्यात आला. शिवसेना महीला आघाडी यांच्या वतीने सोग्रस येथे साजरा करण्यात आला.
स्‍व मिनाताई ठाकरे यांच्‍या प्रतिमेचे  पुजन नाशिक ग्रामीण जिल्हा संघटक महीला आघाडी सौ. भारतीताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी तालुका संघटक मीनाताई शिरसाठ, गट संघटक जयश्रीताई गांगुर्डे, गण संघटक जयश्री बाबाजी गांगुर्डे व शाखा संघटक ज्योतीताई श्रीपत पगार, राजूभाई रामभाऊ गांगुर्डे व इतर महिला उपस्थित होत्या.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या