[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य राष्ट्रीय संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

देवळा-चांदवड तालुक्यातील शिवसेना महीला आघाडी पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर…

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

देवळा-चांदवड तालुक्यातील शिवसेना महीला आघाडी पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर…

शिवसेना महिलाआघाडी उपजिल्हा संघटक पदी अर्चना पुरकर ,महिला तालुका संघटक पदी रोशनी कुंभार्डे(निचित), देवळा महिला तालुका संघटक पदी ,ज्योती थोरात यांच्या नियुक्या जाहीर करण्यात आल्या

श्रीमान हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजीसाहेब ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने,व शिवसेना नेते खा. संजयजी राऊतसाहेब,उत्तर महाराष्ट्र समन्वयक मा.रविंद्रजी मिर्लेकरसाहेब,नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख मा.भाऊसाहेब चौधरी साहेब,महिला आघाडी दिंडोरी संपर्क प्रमुख मा.स्नेहलता ताई मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिलाआघाडी उपजिल्हा संघटक पदी अर्चना पुरकर ,महिला तालुका संघटक पदी रोशनी कुंभार्डे(निचित), देवळा महिला तालुका संघटक पदी ,ज्योती थोरात यांच्या नियुक्या जाहीर करण्यात आल्या या नियुक्तीने तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले असुन नवनियुक्त पदाधिका-यानी दोन्ही तालुक्यात शिवसेना महिला आघाडीची शिवसेनेच्या बरोबरीने भक्कम फळी ऊभी करून येणार्‍या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा विधानसभेवर फडकवु असा आत्मविश्वास व्यक्त केला याप्रसंगी नाशिक जिल्हाप्रमुख,आमदार सुहासआण्णा कांदे,सुनीलजी पाटील,महिला जिल्हा संघटक मंगलाताई भास्कर,भारतीताई जाधव,व उपजिल्हाप्रमुख मा.नितीनदादा आहेर, देवा वाघ चांदवड शिवसेना तालुकाप्रमुख विलास भवर देवळा तालुकाप्रमुख सुनील पवार,तालुका संघटक केशव ठाकरे,बापू जाधव,जि प सदस्य कविताताई धाकराव,तालुका समन्वयक सोमनाथ पगार ,शहरप्रमुख संदिप उगले,युवासेना उपजिल्हा अधिकारी चंद्रकांत देवरे,युवासेना तालुका अधिकारी रोहित ठाकरे,युवती सेना उपजिल्हा अधिकारी दुर्गा आहेर,युवतीसेना तालुका अधिकारी हर्षदा ठाकरे,कैलास झाल्टे,रवी काळे,अशोक शिंदे,सागर बर्वे, दत्तू शेळके, लक्ष्मण सलादे,प्रसाद प्रजापत,बापु शिरसाठ,विजय रकिबे,खंडू वाळके,अशोक शिंदे,विक्रम वाकचौरे,कैलास देवरे,संतोष मोहन,ज्ञानेश्वर आवारे,प्रदीप आहेर,दादाभाऊ आहिरे, दिनेश पगार,साहेबराव ठोंबरे,उत्तम मापारी,चेतन तिडके,विकी थोरात,नाना धनाईत,जालिंदर गुंजाळ,साहेबराव चव्हाण,मंगेश भोकनळ, समाधान गांगुर्डे, नितीन निकम,शंकर ठाकरे,दादाभाऊ जामदार,केशव जाधव, मच्छिंद्र ठोंबरे, सुभाष वाघ,रघुनाथ कलवर,शांताराम गोजरे,संदिप कोकणे,शरद जाधव, गणेश ठाकरे, समाधान जाधव, सचिन खैरनार,विजय निखाडे,संदिप पाचोरकर,नाना वाटपाडे,ज्ञानेश्वर जाधव,वसंत आहेर,समाधान शेळके,नवनाथ निचित,समाधान कदम, घमाजी राजे सोनवणे,प्रमोद उशीर,आदीसह असंख्य शिवसैनिकांनी व महिलांनी अभिनंदन केले

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या