[masterslider id="2"]
जाहिरात संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वाढदिवसाच्या माध्यमातून जनजागृतीचा संदेश

यांनी लिहिलेले पत्रकार किशोर निकम

युवा शेतकरी कैलास सावकार यांचा वाढदिवस उत्साहात

युवा शेतकरी कैलास सावकार यांना शुभेच्छा देताना कॉंग्रेस पक्षाचे चांदवड तालुका अध्यक्ष संजय जाधव,कृ.ऊ.बाजार समितीचे चेअरमन डॉ.आत्माराम कुंभार्डे, मजूर फेडरेशनचे संचालक शिवाजी कासव,खरेदी विक्री संघाचे सदस्य अशोक दादा गायकवाड, सोमनाथ जाधव, अरुण देवराम जाधव, गोरख कोतवाल, कचरू केदारे, नामदेव पिंपरकर, गौरव जाधव, ऋषिकेश जाधव, गणेश ठोंबरे , कमलेश पवार व मित्र परिवार

चांदवड : तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष  संजय जाधव यांचे समर्थक, जोपुळ ग्रामपंचायत सदस्य कैलास सावकार यांच्या वाढदिवसानिमत्त वृक्षारोपण करून साजरा करण्यात येणार असून, कृषीनिष्ठ समाजाचे आपण देणे लागतो. वसुंधरेची हानी टाळण्यासाठी वृक्षांची संख्या वाढणे हि गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे जैवविविधतेवर परिणाम होत असतो. युवकांच्या मनात जनजागृती घडावी या उदात्त हेतूने प्रेरित होऊन युवा शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य कैलास सावकार यांच्या मित्रपरिवाराने त्यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण करण्याचा मानस केला आहे.

यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना कॉग्रेस पक्षाचे चांदवड तालुका अध्यक्ष संजय जाधव,कृ.ऊ.बाजार समितीचे चेअरमन डॉ.आत्माराम कुंभार्डे, मजूर फेडरेशनचे संचालक शिवाजी कासव,खरेदी विक्री संघाचे सदस्य अशोक दादा गायकवाड,सोमनाथ जाधव, अरुण जाधव, गोरख कोतवाल, कचरू केदारे,व मित्र परिवार उपस्थित होता.!

लेखकाबद्दल

पत्रकार किशोर निकम

एक टिप्पणी द्या