[masterslider id="2"]
राज्य राष्ट्रीय संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा

यांनी लिहिलेले राजेंद्र तळेकर

रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा

राजेंद्र तळेकर / नांदगाव

रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मनमाड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गीते साहेब, माजी आमदार संजय भाऊ पवार,नानासाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार, बाळू अण्णा पवार,बाजार समितीचे माजी चेअरमन राजेंद्र वाल्मीकराव पवार, माजी उपसभापती अशोक पवार, विकास सोसायटीचे चेअरमन छबुमामा सोमासे, सरपंच सुधाकर आप्पा पवार, मनमाड चे माजी नगराध्यक्ष बबलू भाऊ पाटील, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर मच्छिंद्र हाके, आप्पासाहेब कुंणगर, विठ्ठल आहेर, विनोद शेलार, आबा साळुंखे, धर्मा भुसणर, अण्णा जाधव, विलास आहेर,राजेंद्र सांगळे, हिरामण व्हर्गळ, अनंत भैया आहेर, योगेश कातकाडे, अतुल कुलकर्णी, पिंटू व्हडगर, रघुनाथ पारेकर, आनंदा मार्कंड, संजय आहेर, मोहन आहेर, दिलीप आव्हाड, नरहरी उबंरे, सुशील आंबेकर, सुधाकर बाबा पवार, दत्तू आबा पवार आदींसह असंख्य नागरिक

नांदगाव मतदार संघाचे माजी आमदार संजय भाऊ पवार यांचे बंधू कै. भाऊसाहेब सयाजी पवार यांचे आज प्रथम पुण्यस्मरण असल्यामुळे नागापूर येथे संपुर्ण पवार परिवाराच्या वतीने परिसरातील रुग्णांसाठी. रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच कोरोणाच्या काळात उत्कृष्ट पणे काम करणारे डॉ. जैन साहेब, डॉ. पाटील साहेब, नागपूर, डॉ. संतोष जगताप आदींचा सन्मान करण्यात आला. रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मनमाड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गीते साहेब यांचे हस्ते करण्यात आला. तर रुग्णवाहिकेचे पूजन माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार संजय भाऊ पवार,नानासाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार, बाळू अण्णा पवार,बाजार समितीचे माजी चेअरमन राजेंद्र वाल्मीकराव पवार, माजी उपसभापती अशोक पवार, विकास सोसायटीचे चेअरमन छबुमामा सोमासे, सरपंच सुधाकर आप्पा पवार, मनमाड चे माजी नगराध्यक्ष बबलू भाऊ पाटील, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर मच्छिंद्र हाके, आप्पासाहेब कुंणगर, विठ्ठल आहेर, विनोद शेलार, आबा साळुंखे, धर्मा भुसणर, अण्णा जाधव, विलास आहेर,राजेंद्र सांगळे, हिरामण व्हर्गळ, अनंत भैया आहेर, योगेश कातकाडे, अतुल कुलकर्णी, पिंटू व्हडगर, रघुनाथ पारेकर, आनंदा मार्कंड, संजय आहेर, मोहन आहेर, दिलीप आव्हाड, नरहरी उबंरे, सुशील आंबेकर, सुधाकर बाबा पवार, दत्तू आबा पवार आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सरपंच सुधाकर आप्पा पवार, बाळासाहेब आव्हाड, अशोक तात्या पवार यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन- सुरज पवार, अक्षय पवार, सागर पवार, पवन पवार, सचिन पवार, डॉ. गोपी पवार, गणेश राजे पवार दीपक पवार आदींनी केले होते

लेखकाबद्दल

राजेंद्र तळेकर

एक टिप्पणी द्या