चांदवड वार्ड क्रमांक पंधरा मधील समस्यांबाबत मुख्याधिकारी यांनी निवेदन

निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिलतात्या कबाडे,शहराध्यक्ष प्रकाश शेळके,कार्याध्यक्ष रौनक आप्पा कबाडे, वार्ड क्रमांक १५ मधील युवा नेते विकी दादा जाधव,मयुर देवरे, पिंटु भाऊ गायकवाड़, सोपान झाल्टे तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चे कार्यकर्ते
चांदवड : -चांदवड येथील गणुर रोड डावखरनगर हद्दीतील वार्ड क्रमांक १५ येथे निफाड रोड च्या कामामुळे साचणारे पाणी व चिखल कचरा लवकरात लवकर दुर करुन स्वच्छता करुन द्यावी या संदर्भातील निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष व वार्ड क्रमांक १५ येथील युवकांतर्फे चांदवड नगरपरिषदेचे मुख्यधिकारी अभिजीत कदम यांना देण्यात आले, मुख्यधिकारी यांनी सदर समस्या लवकरात लवकर निकाली लावण्याचे आश्वासन दिले.
या प्रंसगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिलतात्या कबाडे,शहराध्यक्ष प्रकाश शेळके,कार्याध्यक्ष रौनक आप्पा कबाडे, वार्ड क्रमांक १५ मधील युवा नेते विकी दादा जाधव,मयुर देवरे, पिंटु भाऊ गायकवाड़, सोपान झाल्टे तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.


श्री .विक्रम देवरे बदल बोलायचे ठरल . तर एक आर्दश वार्ताहर म्हणुण त्याची गणना परीसरातील सर्व गावान मध्ये स्वताचे गांव दरेगांव असेल शेजारील पंच क्रोशी निमोन वादवराडी शिगवे असेल नव्हे नव्हे मनमाड चादवड अशा अनेक ठिकाणी विक्रम देवरे यानी चांगली कामगिरी केली आहे त्याला याबदल थंन्यवाद देतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा पण देतो