[masterslider id="2"]
लेख विशेष लेख

स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज जन्मदिन त्यानिमित्ताने थोडक्यात लेख

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व . स्वामी रामानंद तीर्थ

पुर्वी भारत हा सोन्याची नाणी असलेला श्रीमंत देश म्हणून ओळखला जात असे भारताचा एक कोहिनूर हिरा आजही इंग्लंड मध्ये आहे स्वातंत्र्य हे प्रत्येक भारतीयाला अभिमान गोष्ट आहे परंतु इंग्रजी राजवटीतून गुलामीतून भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले तरी मराठवाडा हा निजामशाही गुलामगिरीतून मुक्त झाला नव्हता त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी पुढे येऊन बलिदान दिले त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ, परभणीच्या दगडाबाई शेळके उस्मानाबादचे काकटकर गुरूजी, गोविंद पानसरे अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी निजामांविरुध्द लढा देऊन 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाड्याला निजामी गुलामगिरीतून मुक्त केले मराठवाड्यातील प्रत्येक भागात झेंडा फडकला 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्रामदिन म्हणून घोषित केले त्यात स्वामी रामानंद तीर्थ यांचे मोठें योगदान आहे. त्यांचा जन्मदिन आहे. त्यांच्या स्मरणार्थ 1994 रोजी नांदेड विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव देण्यात आले 1967 मध्ये ते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार निवडून आले होते स्वातंत्र्य सैनिक, शिक्षण महर्षी आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या या व्यक्तीला जन्मदिनी विनम्र अभिवादन

सुभाष नारायण कामडी

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या