[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

‘भुजबळ फार्म’च्या प्रांगणात चांदवडच्या समता परिषद व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मांदियाळी

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

‘भुजबळ फार्म’च्या प्रांगणात चांदवडच्या समता परिषद व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मांदियाळी

ना छगनरावजी भुजबळ साहेब पालकमंत्री नाशिक यांना वाढदिवसाच्या भुजबळ फाम॔ येथे जाऊन चांदवड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांचा उत्साहाने वाढदिवस साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुनील तात्या कबाडे ,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस रघुनाथ (अण्णा) आहेर , समता परिषद नाशिक जिल्हा सेक्रेटरी सतीश सोनवणे, समता परिषद चांदवड तालुका अध्यक्ष यु.के .आहेर , नाशिक जिल्हा मजुर संघ संचालक शिवाजी कासव , माजी रायुकाॅ शहराध्यक्ष जावेद कादरी,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाघचौरे ,जिल्हा उपाध्यक्ष शैलेश ठाकरे, जिल्हा संघटक अनिल पाटील,सुरेश गांगुडॅ आदी…कार्यकर्त्यांनी भुजबळ फार्म येथे जाऊन शुभेच्छा दिल्या.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या