सध्या चांदवड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पँनल निर्मिती करण्यासाठी रणधुमाळी सुरू आहे. तालुक्यातील वरिष्ठ नेते आपल्या पँनल मध्ये योग्य उमेदवार कसा देता येईल यासाठी चाचपणी करीत आहेत. तालुक्यातील विविध सोसायटी व ग्रामपंचायतींचे सदस्य आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत. अशा ईच्छुक उमेद्वारांचा मागोवा साप्ताहिक ग्रामचैतन्य घेत आहे. लवकरच आपल्याला अशा ईच्छुक उमेदवारांचा परिचय आपल्या समोर देण्यात येईल.

