[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्रिवार वंदन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवडला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्रिवार वंदन

चांदवड शहरात हिंदुहृदयसम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन करण्यात आले.
नगरसेवक श्री राजकुमार संकलेचा यांनी आणलेल्या मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे पुजन शिवसेना उप-जिल्हाप्रमुख श्री.नितीनदादा आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री.विलासनाना आहेर ,माजी तालुकाप्रमुख शांताराम ठाकरे,शिवसेना शहरप्रमुख श्री.संदिप (त्यात्या) उगले ,शिवसेना उप-शहरप्रमुख श्री.सचिन (गुड्डू) खैरनार, मा.उपनगराध्य सौ.कविताताई उगले, जेष्ठ नगरसेवक श्री.जगन (आबा) राऊत, श्री.प्रसाद प्रजापत ,श्री.शंभूराजे खैरे, श्री.दिपक शिरसाठ, श्री.विनायक हांडगे, श्री.मुकेश कोतवाल ,जेष्ठ शिवसैनिक श्री.अशोकराव जाधव, श्री.विष्णुभाऊ कोतवाल, महिला तालुका अध्यक्ष सौ.रोशनीताई कुंभारडे, सौ.अर्चनाताई पुरकर ,रोहिनीताई वाघ ,युवासेना उप-जिल्हाप्रमुख चंद्रकांत भाई देवरे ,श्री.संदिप पाटील ,श्री.माणिक साठे श्री.दत्तूभाऊ ठाकरे, श्री.अकबरभाई ,श्री.अशोकभाऊ शिंदे ,श्री.निलेश सोनवणे, श्री.नवनाथभाऊ निचित, श्री.धीरज संकलेचा श्री.केतन संकलेचा, श्री.समाधान जाधव श्री.दिपक भोयटे ,श्री.जालिंदर दिवटे, ममता बागुल आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सचिन (गुड्डू) यांनी केले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या