चांदवड क्रीडासंकुल कार्यालय येथे माझे संकुल माझे झाड या उपक्रमांतर्गत वूक्षांची लागवड
जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक व शिवतीर्थ सेवाभावी बहुउद्देशीय संस्था मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चांदवड जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक मॅडम नासिक यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव2021=22 च्या निमित्ताने क्रीडासंकुल कार्यालय येथे माझे संकुल माझे झाड या उपक्रमांतर्गत वड करंजी पिंपळ अशा झाडांची लागवड करण्यात आली
या कार्यक्रमात माननीय चांदवड तालुका क्रीडा अधिकारी माननीय पी एम पवार सर मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष डॉक्टर सतीश साळुंके शिवतीर्थ संस्थेचे अध्यक्ष माननीय वाल्मीक राव उराडे चांदवड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष निंबाळकर सर नेमिनाथ जैन चे क्रीडाशिक्षक ठाकरे सर गोरक्षनाथ इंग्लिश मिडीयम व गोरक्षनाथ प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक माननीय प्रशांत परदेशी सर सोनवणे सर बच्छाव सर समाधान वाजे विद्या अहिरे मॅडम कविता उशीर मनीषा उशीर मॅडम चैताली उशीर मॅडम अश्विनी पाटील मॅडम कृष्णा मोरे मंदाकिनी उशीर व इतर कर्मचारी उपस्थित होते

