[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दरेगाव सोसायटीत जिल्हा परिषदेचे उपाध्याक्षांची सदिच्छा भेट

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

दरेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यालयात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी आज सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी सोसायटीतर्फे डॉ. गायकवाड यांचा सत्कार संस्थेच्या वतीने चेअरमन विक्रम देवरे यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर.एस.गरूड, तळेगावरोहीचे राँ.यु.काँ.चे जिल्हा संघटक अनिल पाटील यांनीही सदिच्छा भेट दिल्याबद्दल ग्रामस्थांतर्फे विठोबा देवरे यांनी सत्कार केला.यावेळी शिवाजी आहेर, दत्तु पगार, अण्णा भिलोरे, जनार्दन खैरनार,संस्थेचे लिपिक महेंद्र गांगुर्डे यांनी स्वागत केले.

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या